आमदार निलेश राणे यांचा विकासकामांचा धडाका सुरू.
जलयुक्त शिवार अंतर्गत कुडाळ व मालवण साठी ६ कोटी ७० लाखांचा निधी मंजूर. कुडाळआमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शासनस्थरावरून मतदारसंघात जास्तीत जास्त निधी आणण्याचा धडाका सुरू असून आतापर्यंत मतदारसंघात कोट्यावधींचा निधी विविध विकासकामांसाठी मंजूर करण्यात आला आहे. आता महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कुडाळ तालुक्यातील एकूण १४ कामांसाठी ५ कोटी ७० लक्ष तर मालवण…
