तुमचं वय झालं असून आता तुम्ही आराम करावा…!
विशाल परब यांचा केसरकरांना टोला सावंतवाडी प्रतिनिधीतब्बल चार वेळा आमदारकी दिल्यानंतर देखील ते येथील युवकांसाठी काहीच करू शकले नाहीत. येथील युवक बेरोजगार असून अनेकजण रोजगाराच्या संधी शोधत घरापासून लांब जातात, तेव्हा मनाला वेदना होतात. आता तुमचं वय झालं असून आता तुम्ही आराम करा. आम्ही तुमच्या मुलासारखे असून तुम्हाला चुकीचा सल्ला देणार नाही, असा सल्ला भाजपचे…
