
व्हॉईस ऑफ मीडियाने विधायक कार्यातून सिद्ध केली वेगळी ओळख : पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण
VOM सिंधुदुर्ग पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट, आगामी उपक्रमांबद्दल सकारात्मक चर्चा सावंतवाडी(प्रतिनिधी)केवळ बातमी देणे एवढाच उद्देश न बाळगता विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमांतून व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेने आपली अनोखी छाप सोडली आहे. पत्रकार बांधवांसाठी सातत्याने आवाज उठविणाऱ्या आणि अनेक देशांत विधायक कार्य करणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेचे कार्य प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार सावंतवाडी पोलीस स्टेशनचे…