
व्हॉईस ऑफ मीडियाचे कार्य कौतुकास्पद! : पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे.
VOM सिंधुदुर्ग टीमने घेतली सदिच्छा भेट, आगामी उपक्रमांबद्दल केली चर्चा. दोडामार्ग प्रतिनिधीपत्रकार बांधवांसाठी सातत्याने आवाज उठविणाऱ्या आणि अनेक देशांत विधायक कार्य करणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार दोडामार्ग पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी काढले. व्हॉईस ऑफ मीडिया संघटना, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या टीमने आज दोडामार्ग पोलीस निरीक्षक…