
व्हॉईस ऑफ मीडियाच्या उपक्रमांना योग्य ते सहकार्य करू!तहसीलदार श्रीधर पाटील
VOM सिंधुदुर्ग पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट!, आगामी उपक्रमांबद्दल केली चर्चा. सावंतवाडी प्रतिनिधीआजच्या काळात लोकशाहीचा चौथा स्तंभाला बळकट करण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेने केलेले कार्य आणि त्यांचे उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहेत. संघटनेच्या माध्यमातून जे जे उपक्रम राबविले जातील, त्याला आपण योग्य ते सहकार्य नक्कीच करू, असे आश्वासन सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिले आहे. तसेच अनेक…