शरीरसौष्ठव ही ईश्वराची देणगी, तिची जपणूक हा युवाधर्म…
विशाल परबः शिरोडा येथे आयोजित फोर्ज क्लासिक 2026 बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशनला उस्फुर्त प्रतिसाद… वेंगुर्लाआजच्या धकाधकीच्या युगात शरीरसौष्ठव जपणे ही काळाची गरज असून, परमेश्वराने दिलेल्या या देणगीची योग्य ती जपणूक करणे हा युवकांचा धर्म आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे युवा नेते श्री. विशाल परब यांनी केले. महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन व सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स…
