शिंदे शिवसेनेकडून स्वातंत्र गट स्थापन…
सावंतवाडीयेथील नगरपालिका निवडणुकीमध्ये शिंदे शिवसेनेच्या पॅनल मधून निवडून आलेल्या सातही नगरसेवकांनी आज ओरस येथे नगर विकास अधिकारी विनायक औतकर यांच्याकडे नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र गट स्थापन केला. भाजपाने या आधीच नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली गट स्थापन केला आहे. एकूणच दोन्ही पक्षाकडून गटस्थापन केल्यानंतर आता उपनगराध्यक्ष आणि विषय समिती सभापती…
