खर्डेकर महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजना निवासी श्रमसंस्कार शिबिराचे १८ डिसेंबरपासून आयोजन
वेंगुर्लाबॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभागांतर्गत सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन तुळस–काजरमळी येथे दि. १८ ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीत करण्यात आले आहे.या शिबिराचा मुख्य उद्देश शाश्वत विकासासाठी तरुणाईचा सक्रिय सहभाग वाढविणे हा असून, त्याअंतर्गत जलसंधारण व पडीक जमिनीचे पुनर्वसन,आरोग्य दक्षता, ग्रामस्वच्छता तसेच पर्यावरण संवर्धन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर विविध उपक्रम…
