
यक्षिणी माध्यमिक विद्यालय बेणगाव या शाळेला शैक्षणिक साहित्यासाठी दत्ता सामंत यांच्याकडून 50 हजार रुपयाची देणगी
वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण समारंभ व विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाचे दत्ता सामंत यांच्या हस्ते झाले उद्घाटन. कुडाळ,ता.०४:-माणगाव येथील यक्षिणी माध्यमिक विद्यालय बेनगाव या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण समारंभ व विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दत्ता सामंत उपस्थित होते यावेळी दत्ता सामंत यांनी या विद्यालयाच्या शैक्षणिक साहित्याची गरज लक्षात घेता…