मंत्री नितेश राणे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर संशयास्पद बॅग आढळून आल्याने एकच खळबळ

मुंबई पोलिस घटनास्थळी दाखल, वेगाने तपास सुरू मुंबई प्रतिनिधी राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानाबाहेर अज्ञाताने एक संशयास्पद बॅग ठेवल्याचे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईतील सुवर्णगड बंगल्याबाहेर अज्ञात व्यक्तीने बॅग ठेवल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली. माहिती मिळताच मुंबई पोलीस…

Read More
Back To Top