आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेना आयोजित गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन
कुडाळ प्रतिनिधीकुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने कुडाळ नगरपंचायत क्षेत्र मर्यादित गणेश सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन फेरीमध्ये होणार आहे. पहिली फेरी ही वॉर्ड निहाय असणार आहे १७ वार्डमधील गणेश सजावट स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणरायांचे परीक्षण होणार आहे. या वॉर्डनिहाय स्पर्धेमध्ये प्रत्येकी तीन क्रमांक काढले जाणार आहेत. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी रोख रुपये ३ हजार,…
