कोल्हापूरच्या ‘ट्रेल हंटर्स’ची टोप ते गोवा २१५ किमीची सायकल फेरी
आरोग्य आणि पर्यावरण जनजागृतीचा संदेश सावंतवाडी प्रतिनिधीकोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव येथील ‘ट्रेल हंटर्स’ ग्रुपच्या सदस्यांनी आरोग्य आणि पर्यावरण जनजागृतीसाठी एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील टोप येथून थेट गोवा येथील मोरजीम बीचपर्यंत २१५ किलोमीटर अंतराची सायकल राईड यशस्वीरीत्या पूर्ण केली.गुलाबी थंडी आणि बोचरा थंडगार वारा झेलत या साहसी सायकलपटूंनी पहाटे चार वाजता टोप…
