पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडीउपविभागीय कार्यालयाचे भूमिपूजन
सिंधुदुर्गनगरीपालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयीन इमारतीच्या कामाचा भूमिपूजन समारंभ रविवार ४ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. या समारभ प्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार नारायण राणे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.या कार्यक्रमास सर्वश्री आमदार अॅड. निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, दीपक केसरकर, निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, कोकण…
