सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर.!
‘वैनतेयकार’ आदर्श पत्रकार पुरस्कार रूपेश हीराप यांना तर मंगल नाईक-जोशी,अभय पंडीत, संतोष परब,भगवान शेलटे, हेमंत काळसेकर यांचीही पुरस्कारांसाठी निवड सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार आज पुरस्कार निवड समितीने जाहीर केले. यामध्ये वैनतेयकार मे.द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार दैनिक सकाळचे पत्रकार रूपेश हिराप यांना जाहीर करण्यात आला. याशिवाय माजी आमदार व जेष्ठ पत्रकार कै. जयानंद…
