सावंतवाडी नगरपालिकेत भाजपाची ताकद सिद्ध…
विशाल परब यांची राजकीय पुनरागमनातून निर्णायक भूमिका; रवींद्र चव्हाण विशाल परब यांचे किंग मेकरचे बॅनर झळकले… सावंतवाडीसावंतवाडी नगरपालिकेच्या निकालातून भारतीय जनता पक्षाची स्थानिक पातळीवरील ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, युवा नेते विशाल परब यांनी या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावत वर्षभरापूर्वीच्या राजकीय संघर्षाचा हिशेब चुकता केल्याचे चित्र दिसून आले आहे.सुमारे एक वर्षापूर्वी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाबाबत…
