सिंधुदुर्ग जिल्हा बँक नेहमीच शेतकरी व व्यापाऱ्यांच्या पाठीशी:- मनिष दळवी

सावंतवाडीसिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही नेहमीच सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी आणि व्यापारी बंधूंच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी युवा पिढीने उद्योग-व्यवसायाकडे वळावे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन दृष्ट्या विकसित होत आहे त्यामुळे येथील युवा पिढीने त्या दृष्टीने उद्योग व्यवसायाकडे वळावे जिल्हा बँक उद्योग व्यवसाय सुरू करणाऱ्या नव्या पिढीला सदैव सहकार्य करत आहे आपण घेतलेल्या…

Read More
Back To Top