सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक पदाची भरती प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होणार..

माजी आमदार वैभव नाईक यांचा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार भरती प्रक्रिया रद्द करण्याचा घाट घातल्यास आंदोलनाचा दिला इशारा सिंधुदुर्ग प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने लिपिक पदाच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया जाहिरात दि.०५/०९/२०२५ रोजी प्रसिद्ध केली होती. या भरतीसाठी सर्व श्रेणीतील उमेदवारांकडून १७७० रु. अर्ज शुल्क आकारण्यात आले होते. सदर भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध होऊन…

Read More
Back To Top