मंत्री नितेश राणे यांचा उबठा पक्षाला देवगड नगरपंचायत मध्ये जोरदार झटका,नगरसेवक बुवा तारी, संतोष तारी यांचा भाजपात प्रवेश..
प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाला पक्ष प्रवेश..! सिंधुदुर्ग,ता.१२:-मंत्री नितेश राणे यांनी आज उबठा पक्षाला देवगड नगरपंचायत मध्ये जोरदार झटका दिला. वॉर्ड क्रमांक ११ चे नगरसेवक बुवा तारी, व वार्ड क्रमांक आठ चे नगरसेवक संतोष तारी यांनी भारतीय जनता पक्षात आपल्या संख्य कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ओरोस येथील मेळाव्यात पक्ष प्रवेश केला. भाजप नेते…
