एकदा संधी द्या! सीमा मठकर यांचे आवाहन…
सावंतवाडीकरांकडून पाठिंब्याचा कौल;प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार… सावंतवाडी प्रतिनिधीआगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सीमा मठकर यांनी आपला प्रचार जोरात सुरू केला आहे. प्रभाग क्रमांक २ मध्ये त्यांनी आपल्या उमेदवारांसह घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला. या प्रचार दौऱ्याला सावंतवाडीकरांकडून अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.प्रभाग क्रमांक दोन मधील उमेदवार गजानन वाडकर आणि…
