सैनिक स्कूल आंबोलीच्या ‘वीर जवान दौड’ला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद
४०० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग.! सावंतवाडी प्रतिनिधीसिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली यांच्या वतीने आयोजित ‘वीर जवान दौड’ या मॅरेथॉन स्पर्धेला क्रीडाप्रेमींचा उदंड प्रतिसाद लाभला असून या स्पर्धेत सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा विविध जिल्ह्यांतून ४०० हून अधिक स्पर्धक सहभागी याले होतेभारतीय सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांना समर्पित करण्यात आलेली ही स्पर्धा आरोग्य आणि…
