कलंबिस्त इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न..
सावंतवाडीकलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्तचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत व उत्साहपूर्ण वातावरणात नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती श्री. रविंद्र मडगावकर, तर प्रमुख उपस्थिती दक्षिण मध्य मुंबई महिला मोर्चा जिल्हा महामंत्री (भारतीय जनता पार्टी) श्रीम. श्रद्धा कोकणे यांची होती….
