हिरकणी योग’ केंद्राकडून योगशिक्षक शेखर बांदेकर यांचा सावंतवाडीत सत्कार
सावंतवाडीयोग क्षेत्रात उल्लेखनीय व निस्वार्थ सेवा बजावल्याबद्दल योग शिक्षक शेखर बांदेकर यांना ‘राष्ट्र सेवा पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. या राष्ट्रीय सन्मानाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीतील हिरकणी योग केंद्राच्या वतीने काझी शहाबुद्दीन हाॅल, सावंतवाडी येथे त्यांचा आज सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शाल व श्रीफळ देऊन शेखर बांदेकर यांचा सन्मान करण्यात आला. योगसाधक, प्रशिक्षक…
