कुडाळ प्रतिनिधी
कुडाळ शहराच्या शिवसेना पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली यामध्ये उपशहर प्रमुख पदी चेतन पडते व प्रथमेश केळबाईकर यांची नियुक्ती करण्यात आली तसेच युवा सेना, महिला सेना यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली.
कुडाळ एमाआयडीसी येथे कुडाळ शहर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी उपनेते संजय आंग्रे, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे शहर प्रमुख अभी गावडे, महिला शहर प्रमुख श्रुती वर्दम, रेवती राणे आदी उपस्थित होते.
यावेळी शहर पदाधिकाऱ्यांना नियुक्त्या देण्यात आल्या यामध्ये शहर संघटक सुरेश राऊळ, शहर समन्वयक राकेश नेमळेकर, उपशहर प्रमुख प्रथमेश केळबाईकर, चेतन पडते, युवासेना शहर संघटक चंदन कांबळी, उपशहर प्रमुख निलेश शिरसाट, प्रथमेश कांबळी, युवासेना शाखाप्रमुख कविकाटे राजाराम गडेकर, भैरववाडी विनायक धुरी, लक्ष्मीवाडी साईनाथ नेमळेकर, बाजारपेठ यश वाळके, ओंकार साळवी, कुडाळेश्वरवाडी कपिल परब, गांधी चौक सुरेश सावंत, डॉ. आंबेडकर नगर नितेश कुडाळकर, मज्जित मोहल्ला संदेश सावंत, नाबरवाडी प्रणित राऊळ, केळबाईवाडी तेजस पाटकर, गणेश नगर वरून पुजारी, शैलेश सावंत, श्रीरामवाडी समीर अणावकर, मधली कुंभारवाडी अक्षय कुंभार, एमआयडीसी कुंभारवाडी गणपत कुंभार, सांगिर्डेवाडी देवराज राणे, शाखाप्रमुख भैरववाडी गजा मेस्त्री, लक्ष्मीवाडी योगेश काळप, बाजारपेठ अनुप शिरसाट, कुडाळेश्वरवाडी गजा घाटकर, गांधी चौक शिवम म्हाडेश्वर, डॉ. आंबेडकर नगर सुधीर कुडाळकर, मज्जित मोहल्ला राहील शहा, नाबरवाडी बाबल पाचेकर, केळबाईवाडी रामचंद्र घाडी, गणेश नगर रवी कुडाळकर, हिंदू कॉलनी बाळा कुडाळकर, श्रीरामवाडी योगेश उमळकर, अभिनव नगर तुषार भानुशाली, मधली कुंभारवाडी दशरथ कुंभार, एमआयडीसी कुंभारवाडी विजय पावसकर, सांगिर्डेवाडी प्रसाद परब, महिला सेना शहर संघटक नयना मांजरेकर, सचिव सलोनी पाटकर, कार्यकारणी सदस्य रिया गडेकर, कविता राणे, संजना गडेकर, शाखाप्रमुख कविलकाटे रंजना दळवी, सांगिर्डेवाडी मिलन चव्हाण, कुडाळेश्वरवाडी उमा कुडाळकर, वेंगुर्लेकरवाडी मधुरी वेंगुर्लेकर, पडतेवाडी वैशाली कळसुलकर यांची निवड करण्यात आली आणि नियुक्तीपत्रके देण्यात आली.
