मुंबई – गोवा महामार्गावर पिटढवळ फुलावर मासे वाहतूक करणारी बोलेरो पिकअप गाडीला अपघात होऊन पलटी.

कुडाळ
मुंबई-गोवा महामार्गावर पिटढवळ फुलावर बोलेरो पिकअप मासे वाहतूक करणाऱ्या गाडीला अपघात होऊन पलटी झाली आहे.हा अपघात सायंकाळी ४.५० वाजण्याच्या सुमारास झाला.MH. 08.AP.3821.ही गाडी रत्नागिरी वरून गोव्याच्या दिशेने जातं होती मात्र गाडी चालकाला पिटढवळ पुलावरील वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला.चालकाने आपल्या ताब्यातील गाडी कंट्रोल करून चार टू व्हिलर वाल्यांचे प्राण वाचविले आहे.चालकाला थोडा मार लागला आहे. आणि किरकोळ जखमी झाला आहे. या महामार्गावर अपघात झाल्याचे समजताच लोकसंवाद लाईव्ह चे पत्रकार श्री.समिल जळवी,आमदार निलेश राणे यांचे स्वीय सहाय्यक श्री. निखिल कांदळगावकर आणि ग्रामस्थानी मदती साठी धाव घेतली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top