माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करा..

आरटीआय कार्यकर्ते जयंत बरेगार कुडाळ प्रतिनिधीमाहितीचा अधिकार कायद्यांतर्गत कार्यालयाची माहिती अद्यावत न ठेवणे आणि ती देण्यास टाळाटाळ करणे कुडाळ पोलीस ठाण्यातील तत्कालीन अधिकाऱ्यांना महागात पडण्याची शक्यता आहे. आरटीआय कार्यकर्ते जयंत बरेकर यांनी माहिती अधिकार कायद्यातील कलम ४ ची अंमलबजावणी तपासण्यासाठी ११ मे २०२२ ला अर्ज केला होता. मात्र, तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली….

Read More
Back To Top