शासकीय योजना राबवण्यात अधिकाऱ्यांमध्ये उदासीनता; कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करणार
लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामे करा:राज्यमंत्री योगेश कदम कुडाळ प्रतिनिधीनागरिकांसाठी शासन विविध योजना राबवत असतं आणि या योजना राबवणारी यंत्रणाही प्रशासनातील अधिकारी असतात पण या ठिकाणी या अधिकाऱ्यांमध्ये योजना राबवण्याबाबत शोकांतिका दिसत आहे अशी खंत राज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त करून जे अधिकारी कर्मचारी काम करत नसतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा कुडाळ येथील आढावा…
