विद्यार्थ्यांनी नोकरीपुरते नव्हे तर समाजोपयोगी शिक्षण घ्यावे…

तहसीलदार आर. जे. पवार:अमृत महोत्सवानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रम उत्साहात संपन्न.. देवगडआजच्या विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या दृष्टीने शिक्षण न घेता समाजासाठी उपयुक्त ठरेल असे सर्वांगीण शिक्षण घ्यावे, अशी अपेक्षा एक अधिकारी आणि नागरिक या नात्याने मी व्यक्त करतो, असे प्रतिपादन देवगडचे तहसीलदार आर. जे. पवार यांनी केले.ते मिठबाव येथील क्षात्रोकुलोत्पन्न मराठा समाज संचलित रामेश्वर हायस्कूलच्या शताब्दी महोत्सव…

Read More
Back To Top