कुडाळ शहर शिवसेनेच्यावतीने एक हात मदतीचा!
कुडाळ कुडाळ शहरातील माठेवाडा येथे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या वडाच्या झाडाची मोठी फांदी खाली असलेल्या स्टॉलवर पडली त्यामुळे त्या स्टॉलचे मोठे नुकसान झाले. हा स्टॉल कविलकाटे येथील चंद्रकांत पेडणेकर यांच्या कुटुंबीयांचा होता या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह यावरच असल्यामुळे त्यांच्या व्यवसायाचे मोठे नुकसान झाले. ही घटना समजतात कुडाळ शहर शिवसेनेच्यावतीने पेडणेकर कुटुंबीयांना तात्काळ २० हजार रुपयांची आर्थिक मदत…
