कासव महोत्सव’ केवळ पर्यटन उपक्रम नसून पर्यावरण संवर्धनाची चळवळ:आमदार दिपक केसरकर
‘कासव महोत्सवा’मुळे स्थानिक पर्यटनाला चालना :जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसेसिंधुर्दुर्गनगरी प्र सिधुदुर्ग प्रतिनिधीतिनिधी निसर्गसंपन्न किनारपट्टी, स्वच्छ समुद्रकिनारे आणि जैवविविधतेने नटलेले वायंगणी गाव सध्या कासव महोत्सवामुळे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. कासव संवर्धनाच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणारा हा महोत्सव पर्यावरणपूरक उपक्रमाचे उत्तम उदाहरण मानला जात आहे. दरवर्षी पर्यटक या ठिकाणी भेट देऊन समुद्रकिनारी कासवांच्या अंड्यांपासून पिल्ले बाहेर येण्याचा अद्भुत…
