मुलानेच जन्मदात्या आईवर गोळी झाडून खून,परीसरात खळबळ

वेंगुर्ला अणसुर पाल मडकीलवाडी येथील घटना वेंगुर्ला प्रतिनिधीतालुक्यातील अणसुर पाल मडकीलवाडी येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली असून मुलानेच जन्मदात्या आईवर गोळी झाडून तिचा खून केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत वासंती वासुदेव सरमळकर (वय ६५) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवार दि. १४ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास अणसुर…

Read More
Back To Top