प्लास्टिक द्या अन् साखर घ्या! – ग्रामपंचायत मळेवाड – कोंडूरेचा अभिनव उपक्रम!
सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेकडून गावातील शाळांमधील विद्यार्थ्यांकरिता प्लॅस्टिक द्या साखर घ्या असा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे.सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये गावातील शाळांमधील विद्यार्थ्यांकरिता प्लास्टिक दया,साखर घ्या हा उपक्रम सुरू केला असून याचा शुभारंभ राणी पार्वती देवी विद्यालय, मळेवाड जिल्हा परिषद केंद्र शाळा नंबर १ येथे सरपंच…
