आरोंदा हायस्कूलमध्ये २९ डिसेंबरला चित्रकला व समूहगीत स्पर्धा…
२५ डिसेंबरपर्यंत नाव नोंदणीचे आवाहन; विजेत्यांना मिळणार भरघोस बक्षिसे…. सावंतवाडीआरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आरोंदा हायस्कूल, आरोंदा यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ निमित्त भव्य जिल्हास्तरीय समूहगीत आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. पी. वाय. नाईक पुरस्कृत आणि त्यांच्या पत्नी स्व. सौ. पुष्पा प्रभाकर नाईक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून,…
