पंचायत समितीच्या मासिक सभेत महसूल अधिकारी अधिकृतरित्या उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात यावी.
कुडाळ पंचायत समिती गटनेते योगेश धुरी यांची राज्याचे अप्पर सचिव विकास खारगे यांच्याकडे मागणी कुडाळ प्रतिनिधी:पंचायत समितीच्या मासिक सभेत विविध विभागांचे खातेप्रमुख नियमितपणे उपस्थित राहून लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या प्रश्नांवर चर्चा करतात. मात्र महसूल अधिकारी अधिकृतरित्या या सभेत सहभागी होत नसल्याने महसूल विषयक अनेक प्रश्न प्रलंबित राहतात, अशी बाब कुडाळ पंचायत समिती गटनेते तथा माणगाव पंचायत समिती…
