सावंतवाडी वन विभागातर्फे पर्यावरण सप्ताह उत्साहात..

स्वच्छता मोहिमेत ५० गोणी कचरा संकलित.. सावंतवाडी:जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने येथील वनविभागाने पुढाकार घेत प्लास्टिक मुक्त नरेंद्र डोंगर ही संकल्पना पुढे आणली आहे. आज नरेंद्र डोंगरावर आयोजित वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम या कार्यक्रमा दरम्यान उप वनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी याबाबतची घोषणा केली. सावंतवाडीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा प्लास्टिक मुक्त करण्यासाठी सर्वांनी कचरा कुंड्याचा वापर करावा असे…

Read More

Back To Top