प्रेस क्लब सिंधुदुर्गचे पुरस्कार जाहीर
सावंतवाडीजिल्हा प्रेस क्लबने 2025-26 साठीचे पत्रकार पुरस्कार जाहीर केले आहेत. अनुभव, निर्भीडता, ग्रामीण प्रश्नांची मांडणी आणि डिजिटल पत्रकारितेतील नवे पर्व — या सर्वांचा समतोल साधत जाहीर झालेल्या पुरस्कारांमुळे पत्रकार वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.प्रेस क्लब भूषण पुरस्कार दैनिक ‘कोकणसाद’चे उपसंपादक लक्ष्मण आडाव यांना जाहीर करण्यात आला असून सातत्यपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि लोकहितवादी पत्रकारितेचा हा सन्मान…
