साळगांव पंचायत समिती मतदार संघातून कृष्णा धुरी यांनी भरला उमेदवारी अर्ज..

कुडाळ
शिवसेना (उबाठा) गटाचे कुडाळ तालुका प्रमुख कृष्णा धुरी यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत साळगांव पंचायत समिती मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी विजय माझा निश्चित मला खात्री आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top