कारिवडे येथे भाजपचे उपसरपंचपदी महेश गावकर यांची बिनविरोध निवड
भाजप युवा नेते विशाल परब यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन व सत्कार. सावंतवाडी प्रतिनिधीकारिवडे येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी महेश गावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गावच्या विकासासाठी आणि तरुणांच्या संघटनासाठी नेहमी तत्पर असणाऱ्या गावकर यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या निवडीनंतर भाजपचे युवा नेते महाराष्ट्र राज्य विशालजी परब यांनी नवनिर्वाचित उपसरपंच महेश गावकर यांची भेट घेतली….
