मुंबई – गोवा महामार्गावर पिटढवळ फुलावर मासे वाहतूक करणारी बोलेरो पिकअप गाडीला अपघात होऊन पलटी.
कुडाळमुंबई-गोवा महामार्गावर पिटढवळ फुलावर बोलेरो पिकअप मासे वाहतूक करणाऱ्या गाडीला अपघात होऊन पलटी झाली आहे.हा अपघात सायंकाळी ४.५० वाजण्याच्या सुमारास झाला.MH. 08.AP.3821.ही गाडी रत्नागिरी वरून गोव्याच्या दिशेने जातं होती मात्र गाडी चालकाला पिटढवळ पुलावरील वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला.चालकाने आपल्या ताब्यातील गाडी कंट्रोल करून चार टू व्हिलर वाल्यांचे प्राण वाचविले आहे.चालकाला थोडा मार…
