भाजपच्या महापालिका यशाबद्दल मंत्री नितेश राणेंनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन
मुंबई प्रतिनिधीराज्यात मुंबईसह बहुतांश महानगरपालिकांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे. या यशानंतर राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. मुंबई महापालिकेत ठाकरे गटाची सत्ता खेचून भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता स्थापन झाल्याबद्दल मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष अभिनंदन केले. भाजपच्या…
