उद्या भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे भेट घेऊन महायुतीची भूमिका स्पष्ट करणार;आम.दिपक केसरकर

सावंतवाडी प्रतिनिधीउद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर उद्या मुंबईत भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी भेट घेऊन महायुतीची भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे. निलेश राणे, उदय सामंत यांच्यासह आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेणार असून, याच ठिकाणी महायुतीबाबतची अंतिम बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सावंतवाडी…

Read More
Back To Top