महेंद्रा अकॅडमीच्या चार विद्यार्थ्यांची भारतीय सैन्य दलात निवड..

सावंतवाडीजानेवारी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर सावंतवाडीतील ‘महेंद्र अकॅडमी’च्या विद्यार्थ्यांनी भारतीय सैन्य दलात (इंडियन आर्मी) स्थान मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले आहे. अकॅडमीच्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारतीय सैन्य दलात निवड झालेल्या या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये पियुष बर्डे, वेदांत पारकर, अविष्कार डिचोलकर आणि सखाराम काळे यांचा समावेश आहे. गेल्या अनेक…

Read More
Back To Top