अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांची कुडाळ तालुक्यातील विविध कार्यालयांना भेट

महसूल कामकाजाचा घेतला आढावा सिंधुदुर्गनगरी:महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी आज कुडाळ तालुक्यातील विविध ठिकाणांना भेट देत महसूल विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. क्षेत्रीय स्तरावरील प्रशासन, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा, ऑनलाइन दाखला प्रणाली तसेच विविध महसुली योजनांच्या अंमलबजावणीची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार सचिन पाटील यांच्यासह…

Read More
Back To Top