चौकुळ येथे पिसई शिकार प्रकरणी दोघे ताब्यात
आंबोलीचौकुळ खमदा परिसर येथे रात्री एका पिसई ची शिकार करून ऍक्टिवा गाडीमध्ये ठेवून चौकुळ रस्त्यावर बसले असताना रात्री गस्त घालताना शिकारी आयते जाळ्यात सापडले. वनविभागाच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.बुधवारी रात्री चौकुळ खमदा परिसर येथे एक पिसई ची शिकार करून काळ्या रंगाच्या ऍक्टिवा गाडी मध्ये घालून मुख्य रस्त्यावर रात्री निवांत बसले होते. रात्री दीड वाजता वन…
