चाकूचे वार करणारा संशयित आरोपी १८ तासांत पोलिसांच्या ताब्यात…
कणकवलीकणकवली शहरात चायनीज सेंटर मधील नेपाळी कामगारावर चाकूने वर्मी घाव घालून गंभीर जखमी करणाऱ्या संशयित आरोपीच्या मुसक्या अवघ्या १८ तासांत सिंधुदुर्ग लोकल क्राईम ब्रँचच्या पथकाने कणकवली रेल्वे स्थानक परिसरात ७जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता आवळल्या आहेत. सुनील इंदर परिवार (वय २७ मूळ नेपाळ, सध्या राहणार कणकवली) असे आरोपीचे नाव आहे.ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ मोहन…
