खा.नारायण राणेंच्या पाठपुराव्याला यश ; सिंधुदुर्गात ३१ ठिकाणी ५जी टॉवर मंजूर
बीएसएनएलकडून अधिकृत यादी जाहीर ; जिल्ह्यात ५जी नेटवर्क विस्ताराला गती कणकवलीभाजपा नेते तथा खासदार नारायण राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३१ ठिकाणी ५जी मोबाईल टॉवर उभारणीस मंजुरी मिळाली आहे. केंद्र सरकारच्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कडून याबाबतची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली असून, त्यामुळे जिल्ह्यातील दूरसंचार सुविधा अधिक सक्षम होणार आहेत.या मंजुरीमुळे ग्रामीण…
