भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अभियंता दिन उत्साहात…

सावंतवाडी प्रतिनिधीदेशाच्या अभियांत्रिकी क्षेत्राचे शिल्पकार भारतरत्न डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणारा अभियंता दिन यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे या नात्याने सार्वजनिक बांधकामचे माजी कार्यकारी अभियंता प्रदीप जोशी उपस्थित होते. दीपप्रज्वलन व डॉ.विश्वेश्वरैय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी…

Read More
Back To Top