गोठोस पंचायत समिती मतदार संघातून शिंदे शिवसेना पक्षाकडून सौ.दिव्यानी धाकू खरात यांनी भरला उमेदवारी अर्ज..
विजयाचा व्यक्त केलाविश्वास कुडाळ प्रतिनिधीगोठोस पंचायत समिती मतदार संघातून शिंदे शिवसेना अधिकृत उमेदवार सौ.दिव्यानी धाकू खरात यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.जनतेचा आशिर्वाद माझ्या पाठीशी विजय माझा निश्चित असा विश्वास व्यक्त केला आहे.
