मुंबई – गोवा महामार्गावर वेताळ बांबर्डे येथे कारचा अपघात

कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान, पहाटे ४ च्या सुमारास घटना कुडाळ प्रतिनिधीमुंबई – गोवा महामार्गावर वेताळ बांबर्डे पूल येथे मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी कार रस्त्याच्या कडेला कोसळली. यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबई – गोवा महामार्गाचे काम काही ठिकाणी अजूनही अर्धवट आहे. वेताळ बांबर्डे पुलानजिक गोडकर…

Read More
Back To Top