वेताळ बांबर्डे गावच्या हातेरी नदीतील गाळ उपसा पूर्ण
ग्रामस्थांनी मानले “नाम फाऊंडेशन”, “टाटा मोटर्स” आणि प्रशासनाचे आभार कुडाळ प्रतिनिधीकुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावाला पावसाळ्यात हातेरी नदीला पूरस्थितीचा मोठा फटका बसतो. यामध्ये प्रामुख्याने मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या तेलीवाडी येथील राहती घरे आणि शेतीत पाणी घुसून मोठे नुकसान येथील रहिवाशांचे नुकसान होते. तसेच नदीलगत असलेल्या जमिनीची धूपही मोठ्या प्रमाणात होते. मागील अनेक वर्षे हा प्रश्न येथील…
