कणकवली तालुक्यातील जनता दरबारात ९६ निवेदने सादर

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संबंधित विभागांना तातडीने कार्यवाहीच्या सूचना कणकवली:कणकवली तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या उद्देशाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार पंचायत समिती सभागृहात जनता दरबाराचे सोमवार दि.०१ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले. यावेळी ४२ निवेदने प्रत्यक्ष, तर ५४ तोंडी अशी एकूण ९६ निवेदने प्राप्त झाली आहेत. ही सर्व निवेदने…

Read More
Back To Top